नगर जिल्ह्यात ग्रामसेवकासह ग्रामरोजगार सेवक एसीबीच्या जाळ्यात

 नगर जिल्ह्यात ग्रामसेवकासह ग्रामरोजगार सेवक एसीबीच्या  जाळ्यात

ग्रामसेवक व ग्रामरोजगार सेवक लाचेच्या जाळ्यात 



▶️ युनिट - अहमदनगर

▶️ तक्रारदार- पुरुष  वय- 36 वर्ष, रा.मांडवे, ता. जि.अहमदनगर

▶️ *आरोपी = १) गणेश जनार्दन देहाडे, वय ४२ वर्ष, धंदा - नौकरी, ग्रामसेवक, मांडवे , ता- नगर, जि. अहमदनगर, वर्ग ३.

रा- गणेश कॉलनी, कल्याण रोड अहमदनगर, संदिप डागवाले यांचे घरात भाड्याने.

२) अशोक भानुदास निमसे, वय ४८ वर्ष, ग्रामरोजगार सेवक,  ग्रामपंचायत मांडवे , तालुका-  नगर जिल्हा- अहमदनगर. इतर लोकसेवक

 राहणार-  मांडवे, ता- नगर, जि. अहमदनगर. 

▶️ लाचेची मागणी- ५०००/-₹ 

▶️ लाचेची मागणी - दि- १९/०६/२०२१

▶️   लाचेचे कारण - यातील तक्रारदार यांच्या वडिलांचे नावे मौजै मांडवे, ता- नगर येथे एम आर ई जी एस योजने अंतर्गत विहीर मंजूर झालेली आहे. सदर विहीरीचे अनुदान ₹ ४२०००/- हे मंजूर करणेसाठी पंचायत समिती नगर येथे प्रस्ताव पाठविणे करिता यातील आरोपी लोकसेवक यांनी तक्रारदार यांचे कडे ₹ ५०००/- ची मागणी केली.तक्रारदार यांनी ला प्र विभागाकडे दि १९/०६/२०२१ रोजी दिलेल्या तक्रारीवरून त्याच दिवशी केलेल्या लाच मागणी पडताळणी मध्ये दोन्ही आरोपी लोकसेवक यांनी तक्रारदार यांचे कडे हॉटेल नंदनवन, न्यू टिळक रोड अहमदनगर येथे पंचासमक्ष ₹ ५०००/- ची मागणी करून लाचेची रक्कम स्विकारण्याची संमती दर्शवली म्हणून आज दिनांक ०३/०८/२०२१ रोजी कोतवाली पोलीस स्टेशन गु. रजि.न. ५५७/२०२१, भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे दोन्ही आरोपी लोकसेवक यांना ताब्यात घेतले आहे.

▶️ हॅश व्हॅल्यू घेण्यात आली  आहे

▶️ सापळा अधिकारी:-. हरीष खेडकर, पोलीस उप अधीक्षक,  ला.प्र. वि. अहमदनगर

 ▶️  सहा साळा अधिकारी* श्याम पवरे, पोलीस निरीक्षक ला.प्र.वि, अहमदनगर

▶ सापळा पथक:-  दिपक करांडे, पोलीस निरीक्षक, पो ना.रमेश चौधरी, विजय गंगुल,  पो अंमलदार रविंद्र निमसे, वैभव पांढरे, चालक पोलीस हवालदार हारुन शेख, पोलीस नाईक- राहुल डोळसे.

▶ *मार्गदर्शक -*मा.श्री सुनील कडासने सो, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक

▶मा.श्री निलेश सोनवणे सो, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि नाशिक.

 ▶️ मा.श्री.सतिश भामरे, वाचक पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि. नाशिक.

▶ आरोपीचे सक्षम अधिकारी: मा.मुख्य कार्यकारी अधिकारी , जि.प. अहमदनगर .

-------•••••••••••••••••••••••--------


अँन्टी करप्शन ब्युरो, अहमदनगर

दुरध्वनी- ०२४१- २४२३६७७

@ टोल फ्रि क्रं. १०६४

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post