संगमनेर, पारनेरमध्ये कहर कायम...जिल्ह्यात 24 तासात ‘इतक्या’ नवीन बाधितांची भर

 नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 864 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 33 बाधितांची भर पडली आहे.



24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

- संगमनेर - 171

अकोले - 85

राहुरी - 21

श्रीरामपूर - 24

नगर शहर मनपा - 33

पारनेर - 127

पाथर्डी - 56

नगर ग्रामीण - 46

नेवासा - 31

कर्जत - 36

राहाता - 48

श्रीगोंदा - 86

कोपरगाव - 28

शेवगाव - 42

जामखेड - 23

भिंगार छावणी मंडळ - 3

इतर जिल्हा - 3

मिलिटरी हॉस्पिटल - 0

इतर राज्य - 0

जिल्हा रूग्णालयाच्या लॅबमध्ये 196, खासगी प्रयोगशाळेत 338 तर अँटीजेन चाचणीत एकूण 330 रूग्ण पॉझीटिव्ह आढळून आले आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post