केंद्राचा मोठा निर्णय...‘या’ प्रतिष्ठेच्या पुरस्काराच्या नावातून राजीव गांधींचे नाव काढलं...

केंद्राचा मोठा निर्णय...‘या’ प्रतिष्ठेच्या पुरस्काराच्या नावातून राजीव गांधींचे नाव काढलं... नवी दिल्ली: नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत खेलरत्न पुरस्काराचं नाव बदलल्याची घोषणा केली. भारतातील अनेक नागरिकांनी खेलरत्न पुरस्काराचं नाव मेजर ध्यानचंद यांच्या नावानं असावं, असं म्हटलं होतं. मी त्यांच्या मतांसाठी आभार मानतो, असं म्हटलं आहे. त्यांच्या भावनांचा आदर करत खेलरत्न पुरस्कार आतापासून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार नावानं ओळखला जाईल, असं म्हटलं. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचं नाव बदलून मेजर ध्यानचंद यांचं नाव पुरस्काराला देण्यात आलं आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post