राणेंच्या दर्शनानंतर शिवसैनिकांनी केलं बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाचं शुद्धीकरण

 नारायण राणेंच्या दर्शनानंतर शिवसैनिकांनी केलं बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाचं शुद्धीकरण 



मुंबई: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात झाली आहे. मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देत आहेत. यावेळी त्यांनी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकस्थळावर जाऊन दर्शन घेतलं. राणेंनी दर्शन घेतल्यानंतर शिवसैनिकांनी बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाचं शुद्धीकरण केलं.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post