कॉंग्रेसच्या ‘व्यर्थ न हो बलिदान' अभियानाचा शुभारंभ

 कॉंग्रेसच्या ‘व्यर्थ न हो बलिदान' अभियानाचा शुभारंभनगर- स्वातंत्र्याचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या फैजपूर येथे स्तंभास अभिवादन करून  ‘व्यर्थ न हो बलिदान' ह्या कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.यावेळी  महिला व बालकल्याण मंत्री अँड यशोमतीताई ठाकूर, आमदार शिरीष चौधरी,  प्रदेश उपाध्यक्ष डॉ उल्हास पाटील,  जळगाव जिल्हा काँग्रेस अध्यक्ष संदीप पाटील, कार्यक्रम संयोजक प्रदेश  सरचिटणीस अभय छाजेड, विनायक देशमुख, मदन जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post