मोठी बातमी.. पारनेर तहसीलदाराच्या विरोधात बेमुदत काम बंद अंदोलनाचा महसुल कर्मचाऱ्यांचा इशारा

मोठी बातमी.. पारनेर तहसीलदाराच्या विरोधात  बेमुदत काम बंद अंदोलनाचा महसुल कर्मचाऱ्यांचा इशारा


नगर -पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे विश्वासात न घेता काम करत असल्याने त्यांच्या सोबत काम करणे शक्य नाही त्यामुळे त्यांच्या विरोधात बेमुदत काम बंदचा इशारा पारनेर तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी दिला आहे .याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी तसेच मुख्यमंत्री, महसूलमंत्री यांना पाठवण्यात आले आहे, पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या विरोधात आता पारनेर  त्यांच्यासोबत काम करणारे कर्मचारी उतरले असून त्यांना तातडीने सक्तीच्या रजेवर पाठवले जावे अशी मागणी  आता पारनेर मधून जोर धरू लागली आहे, बुधवारी २८ ऑगस्ट पासून हे कर्मचारी तहसीलदार कार्यालयाबाहेरच आंदोलन सुरू करणार आहेत्या वर ४१ कर्मचा-यांच्या सह्या आहेत0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post