करोनाचा प्रादुर्भाव कायम...जिल्ह्यात ‘इतक्या’ नवीन बाधितांची भर

 करोनाचा प्रादुर्भाव कायम...जिल्ह्यात ‘628’ नवीन बाधितांची भर



नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 628 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 22 बाधितांची भर पडली आहे.

24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

- संगमनेर - 98

अकोले - 56

राहुरी - 36

श्रीरामपूर - 28

नगर शहर मनपा - 22 

पारनेर - 44

पाथर्डी - 60

नगर ग्रामीण - 58

नेवासा - 38

कर्जत - 31

राहाता - 47

श्रीगोंदा - 32

कोपरगाव - 7

शेवगाव -37

जामखेड - 22

भिंगार छावणी मंडळ - 1

इतर जिल्हा - 12

मिलिटरी हॉस्पिटल - 0

इतर राज्य - 0

जिल्हा रूग्णालयाच्या लॅबमध्ये 113, खासगी प्रयोगशाळेत 264 तर अँटीजेन चाचणीत एकूण 251 रूग्ण पॉझीटिव्ह आढळून आले आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post