नगरच्या माध्यमिक शिक्षणाधिकारीपदी यांची नियुक्ती

 


नगरच्या माध्यमिक शिक्षणाधिकारीपदी  अशोक नानासाहेब कडूसनगर : राज्य शासनाच्या शिक्षण व क्रीडा विभागाने शिक्षणाधिकार्‍यांच्या बदल्यांचे सुधारित आदेश जारी केले आहेत. यात सांगली येथे नियुक्ती मिळालेले प्राथमिक शिक्षणाधिकारी अशोक नानासाहेब कडूस यांची नगर जिल्हा परिषदेत माध्यमिक शिक्षणाधिकारीपदी बदली झाली आहे. कडूस हे यापूर्वीही नगर येथे प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत होते. नगरला त्यांना सुधारित पदस्थापना देण्यात आली आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post