करोनाचा चढता आलेख..जिल्ह्यात ‘इतक्या’ नवीन बाधितांची भर

 करोनाचा चढता आलेख..जिल्ह्यात ‘इतक्या’ नवीन बाधितांची भर



नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 706 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 31 बाधितांची भर पडली आहे.

24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

- संगमनेर -74

अकोले - 29

राहुरी - 44

श्रीरामपूर - 27

नगर शहर मनपा - 31 

पारनेर - 75

पाथर्डी - 48

नगर ग्रामीण - 73

नेवासा - 47

कर्जत - 46

राहाता - 31

श्रीगोंदा - 30

कोपरगाव - 23

शेवगाव -73

जामखेड - 42

भिंगार छावणी मंडळ - 2

इतर जिल्हा - 11

मिलिटरी हॉस्पिटल - 0

इतर राज्य - 0

जिल्हा रूग्णालयाच्या लॅबमध्ये 98, खासगी प्रयोगशाळेत 302 तर अँटीजेन चाचणीत एकूण 306 रूग्ण पॉझीटिव्ह आढळून आले आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post