नगरच्या वडापावला राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी दिली दाद...

 राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी घेतला प्रोफेसर कॉलनी चौकातील जाधव वडापावचा आस्वाद
प्रोफेसर कॉलनी चौकातील चौपाटीवरील जाधव वडेवाला येथे जाऊन वडापावचा आस्वाद घेतांना राज्यमंत्री आदिती तटकरे समवेत आ.संग्राम जगताप, संदीप जाधव, सुरज जाधव, विजय भिंगारे, सोनू फाळके, निलेश मिसाळ,अविनाश धाडगे, सोमनाथ धाडगे, रोहन थापा, गणेश साळे, बबलू भिंगारे,नवीन बोध,दिनेश तेली,राज पवार आदी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post