चिंता कायम....जिल्ह्यात ‘इतक्या’ नवीन बाधितांची भर

 चिंता कायम....जिल्ह्यात 761 नवीन बाधितांची भर



नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 761 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 13 बाधितांची भर पडली आहे.

24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

- संगमनेर -148

अकोले - 37

राहुरी - 40

श्रीरामपूर - 44

नगर शहर मनपा - 13 

पारनेर - 57

पाथर्डी - 65

नगर ग्रामीण - 29

नेवासा - 45

कर्जत - 50

राहाता - 35

श्रीगोंदा - 36

कोपरगाव - 15

शेवगाव -80

जामखेड - 59

भिंगार छावणी मंडळ - 0

इतर जिल्हा - 8

मिलिटरी हॉस्पिटल - 0

इतर राज्य - 0

जिल्हा रूग्णालयाच्या लॅबमध्ये 17, खासगी प्रयोगशाळेत 363 तर अँटीजेन चाचणीत एकूण 381 रूग्ण पॉझीटिव्ह आढळून आले आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post