करोनाचा ‘कहर’ थांबेना...जिल्ह्यात ‘इतक्या’ नवीन बाधितांची भर

 करोनाचा ‘कहर’ थांबेना...जिल्ह्यात ‘इतक्या’ नवीन बाधितांची भर



नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 888 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 25 बाधितांची भर पडली आहे.

24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

- संगमनेर -120

अकोले - 67

राहुरी - 59

श्रीरामपूर - 45

नगर शहर मनपा - 25 

पारनेर - 110

पाथर्डी - 36

नगर ग्रामीण - 51

नेवासा - 58

कर्जत - 56

राहाता - 37

श्रीगोंदा - 70

कोपरगाव - 20

शेवगाव -78

जामखेड - 37

भिंगार छावणी मंडळ - 0

इतर जिल्हा - 18

मिलिटरी हॉस्पिटल - 0

इतर राज्य - 0

जिल्हा रूग्णालयाच्या लॅबमध्ये 86, खासगी प्रयोगशाळेत 407 तर अँटीजेन चाचणीत एकूण 395 रूग्ण पॉझीटिव्ह आढळून आले आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post