स्वातंत्र्यदिनी होणाऱ्या ग्रामसभा स्थगित, ऑनलाईन आयोजित करण्यास मुभा

 

स्वातंत्र्यदिनी होणाऱ्या ग्रामसभा स्थगित, ऑनलाईन आयोजित करण्यास मुभा



नगर-15 ऑगस्ट अर्थात स्वातंत्र्य दिनी राज्यभर होणाऱ्या ग्रामसभा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीही रद्द करण्यात आल्या आहेत. ज्यांना ग्रामसभा घ्यायची असेल त्यांनी ऑनलाइन पद्धतीने घ्यावी असं आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलंय. नगरमध्ये त्यांनी ही माहिती दिली.  राज्य सरकारनं अतिवृष्टीग्रस्त भागासाठी जाहीर केलेल्या पॅकेजमधून कोल्हापूरला पंचनाम्यानुसार निधी मिळावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

त्यामुळे 15 ऑगस्ट रोजी होणारी ग्रामसभा ऐच्छिक असल्याचं आता स्पष्ट झालं आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post