आ.जगताप यांचा पाठपुरावा...'या' रस्त्यांसाठी १८ कोटींचा निधी


काटवन खंडोबा व जुना सोलापूर रस्त्यासाठी १८ कोटी रुपये निधी



नगर: काटवन खंडोबा व जुना सोलापूर रस्त्यासाठी १८ कोटी रुपये निधी मंजूर

या निधीअंतर्गत काटवन खंडोबा रस्त्यावरील खोकर नाला आणि सारसनगर येथील भिंगार नाल्यावर पूल बांधून रस्त्याचे रुंदीकरण करून काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे, अशी माहिती आ.संग्राम जगताप यांनी दिली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post