राष्ट्रवादी महिला काँग्रेसची जम्बो कार्यकारिणी जाहीर

तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसची जम्बो कार्यकारिणी जाहीर, अध्यक्षपदी मीनल  भिंताडे श्रीगोंदा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा वर्षा शिवले यांनी माजी आमदार राहुल जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनशाम शेलार यांच्या उपस्थितीत श्रीगोंदा तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसची जम्बो कार्यकारिणी जाहीर केली. यामध्ये ५२ महिलांना विविध पदावर काम करण्याची संधी देण्यात आली.

अध्यक्षपदी मीनल मोहन भिंताडे. 

उपाध्यक्ष- सुनीता गंगाराम हिरवे, हर्षदा संजय लगड, मनीषा भीमराव लकडे, अश्विनी सचिन पाचपुते, सविता राजेंद्र घोडके, पुष्पा नवनाथ डोके, प्रतीक्षा धनंजय मेंगावडे, सकिना इक्बाल जकाते. कोषाध्यक्ष- रेश्मा महेंद्र गायकवाड. 

सरचिटणीस- जाईबाई हरिभाऊ चोरमले, निर्मला रविराज नागवडे, ताई शिवाजी इंगवले, संगीता बाळासाहेब जठार, सारिका भागचंद झराड, रेश्मा वैभव गुणवरे, कोमल चंद्रकांत गिरमकर, माधुरी अमोल साळवे, वृषाली राजेंद्र तरटे, स्वाती केशव कुदांडे, कविता अमोल पवार, मनीषा रविराज महाडिक, वर्षा रणजित भंडारी, सारिका दादासो मोटे.


संघटक- ज्योती किरण राऊत, राणी संतोष झेंडे, नयना भाऊसाहेब आरू, शोभा मच्छिंद्र पवार, मनीषा पोपट जमदाडे, अश्विनी संजय थोरात, सरस्वती ज्ञानदेव नलगे, अमृता ज्ञानेश्वर क्षीरसागर, माया सतीश कदम, विमल संजय महांडुळे, भाग्यश्री सुभाष राक्षे, संगीता कैलास ढगे, राणी संदीप दहातोंडे, आशा सुभाष रणसिंग, आशा दिलीप साबळे.

चिटणीस- उर्मिला संतोष जठार, ज्योती दीपचंद वायदंडे, सुरेखा दत्तात्रय धुमाळ, कल्पना जालिंदर खामकर, हिराबाई अनिल ढगे, जयश्री राजाराम भोपळे, ललिता रावसाहेब घोलप, अलका बाबूराव शिर्के, सुनीता सतीश गायकवाड, मयुरी तुषार इथापे, शुभांगी दत्तात्रय धानगुडे, कल्पना शिवाजी रायकर, सुरेखा किशोर नेटके.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post