खा.छत्रपती उदयनराजे भोसले यांना करोनाची लागण

 खा.छत्रपती उदयनराजे भोसले यांना करोनाची लागणसातारा : भाजपचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात उपचार सुरु आहेत. राजधानी दिल्लीवरुन आल्यानंतर उदयनराजे भोसले यांना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यात उपचार सुरु आहेत. दरम्यान, त्यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post