धोकादायक...करोनाचा मोठा उद्रेक...जिल्ह्यात ‘इतक्या’ नवीन बाधितांची भर

 धोकादायक...करोनाचा मोठा उद्रेक...जिल्ह्यात ‘1155’ नवीन बाधितांची भर



नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 1155 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 35 बाधितांची भर पडली आहे.

24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

- संगमनेर - 162

अकोले - 95

राहुरी - 60

श्रीरामपूर - 48

नगर शहर मनपा - 35 

पारनेर - 137

पाथर्डी - 72

नगर ग्रामीण - 91 

नेवासा - 45

कर्जत - 71

राहाता - 31

श्रीगोंदा - 84

कोपरगाव - 28

शेवगाव -112

जामखेड - 68

भिंगार छावणी मंडळ - 1

इतर जिल्हा - 15

मिलिटरी हॉस्पिटल - 0

इतर राज्य - 0

जिल्हा रूग्णालयाच्या लॅबमध्ये 270, खासगी प्रयोगशाळेत 524 तर अँटीजेन चाचणीत एकूण 361 रूग्ण पॉझीटिव्ह आढळून आले आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post