करोनाचा चढता आलेख..जिल्ह्यात ‘इतक्या’ नवीन बाधितांची भर

 करोनाचा चढता आलेख..जिल्ह्यात ‘इतक्या’ नवीन बाधितांची भर





नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 809 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 21 बाधितांची भर पडली आहे.

24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

- संगमनेर - 114

अकोले - 64

राहुरी - 31

श्रीरामपूर - 26

नगर शहर मनपा - 21 

पारनेर - 106

पाथर्डी - 41

नगर ग्रामीण - 43

नेवासा - 65

कर्जत - 46

राहाता - 43

श्रीगोंदा - 72

कोपरगाव - 7

शेवगाव -63

जामखेड - 58

भिंगार छावणी मंडळ - 2

इतर जिल्हा - 16

मिलिटरी हॉस्पिटल - 2

इतर राज्य - 0

जिल्हा रूग्णालयाच्या लॅबमध्ये 185, खासगी प्रयोगशाळेत 297 तर अँटीजेन चाचणीत एकूण 327 रूग्ण पॉझीटिव्ह आढळून आले आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post