पोलिसांच्या ताब्यातील मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचे निधन

    पोलिसांच्या ताब्यातील मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचे निधन
अहमदनगर : भिंगार कॅम्प पोलिसांच्या ताब्यात असताना बाहेरून आलेल्या पाच जणांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या आरोपीचा अखेर शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास उपचार सुरू असताना मृत्यू झाला. न्यायालयाच्या पंचनाम्यानंतर पुणे येथे ससून रुग्णालयात त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सदीक लाडलेसाहब बिराजदार (वय ३२, रा. मुकुंदनगर) असे मृत्यू झालेल्या आरोपीचे नाव आहे. नगर शहरातील भिंगार नाल्याजवळ १५ ऑगस्ट रोजी रात्री ७.३० ते ८ वाजेच्या सुमारास त्याला मारहाण झाली

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post