लॉकडाउन नसताना विशेष कारणाने ‘या’ शहरात कडकडीत बंद

लॉकडाउन नसताना श्रीरामपूर शहरात कडकडीत बंदश्रीरामपूर : तालुक्यातील बेलापूर येथे एका मुलीला पळून नेले असून तिचा शोध लावावा, या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला होता. त्यानंतरही मुलीचा शोध लागला नाही. त्याच्या निषेधार्थ आज, सोमवारी श्रीरामपूर शहर व बेलापूरगाव बंदचे आवाहन करण्यात आले होते. या बंदला चांगला प्रतिसाद मिळाला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post