प्राथमिक शिक्षक बँकेच्या ऑनलाइन सभेत झाले असे काही अखेर पोलिसांनी.....video

 प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या ऑनलाइन सभेत झाले असे काही अखेर पोलिसांनी.....अहमदनगर-  अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेची १०२ वी  सर्वसाधारण सभा ऑनलाइन पद्धतीने हॉटेल पॅराडाईज येथे मीटिंग हॉल मध्ये चालू होती सभासदांना परवानगी नसताना अचानक सभासद सुभाष बनगर हे मिटींग हॉल मध्ये आले मला बोलु द्या पोलिसांना विनंती केली अखेर पोलिसांनी विनंती केल्यामुळे सभासद शांत झाले नंतर मिटींग हॉल बाहेर गेले0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post