नंदाबाई बाबर यांचे निधन

 नंदाबाई बाबर यांचे निधननगर : श्रीगोंदा तालुक्यातील देऊळगाव येथील नंदाबाई दत्तात्रय बाबर यांचे नुकतेच हृदयविकाराने निधन झाले. त्या 55 वर्षांच्या होत्या. त्यांच्यापश्चात 2 मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्या अतिशय धार्मिक व मनमिळाउ स्वभावाच्या होत्या. त्यांच्यावर देऊळगाव येथील स्मशानभूमीत अंत्यस्कार करण्यात आले. परिक्रमा कॉलेजमधील प्रा.निशिकांत बाबर यांच्या त्या आई होत. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post