खळबळजनक... तलाठी महिलेकडे 'आक्षेपार्ह' मागणी, प्रांताधिकार्रयांवर गुन्हा दाखल

 खळबळजनक... तलाठी महिलेकडे 'आक्षेपार्ह' मागणी, प्रांताधिकार्रयांवर गुन्हा दाखलनाशिक:  महिला तलाठीला घरी बोलावून आक्षेपार्ह मागणी करीत जवळीक साधण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी येवल्याचे प्रांताधिकारी सोपान कासार यांच्याविरोधात येवला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, तलाठी महिलेला प्रांताधिकारी यांनी ३ ऑगस्ट २०२० रोजी घरी बोलावले होते. यावेळी या महिलेला त्यांनी जबरद्स्ती करत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. पीडित महिलेला प्रांतअधिकारी कासार यांचा हेतू लक्षात येताच तिथून निघून घेल्या.

याबाबतचा राग मनात धरत प्रांताधिकारी कासार यांनी जाणीवपूर्वक बदली केल्याचा आरोप या महिलेने फिर्यादीत म्हटले आहे.0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post