आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकाचे नीच कृत्य, गुण वाढविण्याचे आमिष दाखवून विद्यार्थीनीवर अत्याचार

 आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकाचे नीच कृत्य, गुण वाढविण्याचे आमिष दाखवून विद्यार्थीनीवर अत्याचारयवतमाळ : अल्पवयीन विद्यार्थीनीला परीक्षेत चांगल्या गुणांनी पास करण्याचे आमिष देऊन गेल्या दोन महिन्यांपासून शारीरीक अत्याचार करणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकाला गावकऱ्यांनी प्रचंड चोपलं. यवतमाळ तालुक्यातील बेलोरा जिल्हा परिषद शाळेत घडला.  शिक्षकाला गावकऱ्यांनी 7 ऑगस्ट रोजी मुलीवर अत्याचार करताना रंगेहात पकडलं.  या शिक्षकाचं नाव अरुण राठोड असं आहे. तो सध्या पोलिसांच्या ताब्यात असून जिल्हा शासकीय रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

 याप्रकरणी पीडित तरुणीच्या वडिलांनी यवतमाळ ग्रामीण पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post