मनपा थेट घरी जाऊन देणार करोना लस

 

मनपा थेट घरी जाऊन देणार करोना लसनगर: नगर शहरात करोना लसीकरणासाठी महापालिकेने केंद्र सुरू केले आहे. आता मनपा थेट घरी जाऊन नागरिकांना लस देणार आहे. अंथरूणाला खिळून असलेल्या व्यक्तींसाठी ही सुविधा असणार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post