नगर तालुक्यातील 'या'गावात पुरातन महादेव मंदिराचा जिर्णोद्धार...

नगर तालुक्यातील उक्कडगाव येथील पुरातन महादेव मंदिराचा जिर्णोद्धार... नगर(सागर म्हस्के):  नगर तालुक्यातील उक्कडगाव येथील पुरातन महादेव मंदिराचा जिर्णोद्धार नुकताच करण्यात आला. जुन्या महादेव पिंडीचे व नंदीचे नदीत विसर्जन करून नवीन पिंड व नंदी मंदिरात होम हवन करून स्थापन करण्यात आले. मंदिराच्या शिखरावर कळसाची स्थापना करण्यात आली, मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. गोकुळाष्टमीच्या दिवशी महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता करण्यात आली. हा अविस्मरणीय सोहळा समस्त उक्कडगाव  ग्रामस्थांच्या सहकार्याने व मदतीने पार पडला.0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post