८ लाखांची लाच, महिला माध्यमिक शिक्षणाधिकार्यासह तिघे 'एसीबी'च्या जाळ्यात

८ लाखांची लाच, महिला माध्यमिक शिक्षणाधिकार्यासह तिघे 'एसीबी'च्या जाळ्यात  नगर:  तक्रारदार यांच्या संस्थेच्या शाळांना मंजूर झालेल्या २० टक्के अनुदानाप्रमाणे नियमित वेतन सुरू करण्याबाबतचा कार्यादेश काढून देण्याकरिता तब्बल ८ लाखांची लाच घेताना महिला माध्यमिक शिक्षणाधिकारी व आणखी दोघे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले.  वैशाली पंकज विर, (वय -४४ वर्षे, शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद, नाशिक.), ज्ञानेश्वर सूर्यकांत येवले (शासकीय वाहक चालक), पंकज रमेश दशपुते,(प्राथमिक शिक्षक जि. प. शाळा राजेवाडी त.नाशिक.) अशी लाचखोर आरोपींची नावे आहेत.

चालक आरोपी येवले  यांनी वैशाली वीर यांचे करीत तक्रारदार यांचे कडून 8,00,000 रूपये स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.


                                                       

*सापळा अधिकारी-*  श्रीमती पल्लवी ढगे पाटील 

ए. सी. बी. ठाणे

सह सापळा अधिकारी पो नि मते

 *सापळा पथक*  

पोहवा/ मोरे ,लोटेकर पोना/ शिंदे , अश्विनी राजपूत पो शी/ सुतार चापोहवा/शिंदे

      

 *मार्गदर्शन अधिकारी*-

*मा. डॉ. श्री.पंजाबराव उगले सो. पोलीस अधीक्षक, एसीबी ठाणे परिक्षेत्र*


*आलोसे यांचे सक्षम अधिकारी*

अप्पर मुख्य सचिव शालेय शिक्षण विभाग मंत्रालय मुंबई


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post