तपोवन रोडवरील दुकानांना भीषण आग....

तपोवन रोडवरील दुकानांना भीषण आग....नगर : सावेडी उपनगरातील तपोवन रोडवरील चार दुकानांना भीषण आग लागल्याची घटना आज दुपारी घडली. महापालिकेच्या अग्निशमन दलाने  आग आटोक्यात आणली. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण समजू शकलेले नाही. आगीमुळे दुकानदारांचे मोठे नुकसान. पत्र्याचे शेड टाकून उभारण्यात आली होती दुकाने. 


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post