नगर शहरातील लॉकडाऊनबाबत शिवसेनेने केली महत्त्वपूर्ण मागणी

शहरात लॉकडाऊन रात्री ८ पर्यंत शिथिल करावा, शिवसेनेची मागणीनगर - कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी जिल्ह्यात अंशतलॉकडाऊन लावण्यात आले आहेया काळात नगर शहरात गेल्या महिन्यभरापासून कोरोना रुग्णांमध्ये घट झाल्याने नियम शिथील करुन  हे लॉकडाऊनची वेळ रात्री 8 पर्यंत करावीअशी मागणी शिवसेनेच्यावतीने मनपा आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहेयाप्रसंगी महापौर रोहिणी शेंडगेयुवा जिल्हाध्यक्ष विक्रम राठोडनगरसेवक बाळासाहेब बोराटेमाजी महापौर अभिषेक कळमकरसंजय शेंडगेनगरसेवक गणेश कवडेसचिन शिंदेदत्ता जाधवपरेश लोखंडे आदि उपस्थित होते.

     आयुक्तांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे कीअहमदनगर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात लॉकडाऊन लावण्यात आलेले आहेसदर लॉकडाऊनची वेळ ही दुपारी 4 वाजेपर्यंतची आहेअहमदनगर शहरात कोरोना रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस कमी होतांना दिसून येत आहेलॉकडाऊनमुळे शहरातील छोटे व्यापारीव्यावसायिकफेरीवाले यांच्या व्यवसायावर परिणाम होत असून त्यांचे अनोनात हाल होत आहेव्यावसायिक घडी बसविण्यासाठी अहमदनगर महानगरपालिका क्षेत्रासाठी लॉकडाऊनचे नियम शिथील करावेत  व्यवसायिकांना रात्री 8 वाजेपर्यंत व्यावसाय सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात यावीअशी मागणी केली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post