मी आहे स्पायडर वूमन....राखी सावंतचा हटके अंदाज


मी आहे स्पायडर वूमन....राखी सावंतचा हटके अंदाजमुंबई: बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत कधी काय करेल याचा काही नेम नाही. आता तर चक्क ती स्पा़यडर वुमन बनून फिरत आहे. तिचे फोटो पाहून ती कोणत्यातरी गोष्टीचं शुटींग करत असल्याचं पाहायला मिळत आहे.पण त्यानंतर तिने बाहेर येऊन फोटोग्राफर्सना फोटो दिले. व आपण स्पायडर वुमन असल्याचंही सांगितलं.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post