राणेंना अटक.... केंद्रीय मंत्री स्मृती इराणी म्हणतात....

 

राणेंना अटक.... केंद्रीय मंत्री स्मृती इराणी म्हणतात....नवी दिल्ली: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना झालेल्या अटकेनंतर या संपूर्ण प्रकरणावर केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, "महाराष्ट्रात जे काही घडले ते सर्व नियमांच्या विरोधात आहे, हे केवळ प्रोटोकॉलच्या सभ्यतेच्याच नव्हे तर कायद्याच्याही विरोधात आहे. अशाच प्रकारे आता महाराष्ट्रात राजकीयदृष्ट्या विकृतपणाचे प्रदर्शन केले जाईल. आपल्या घटनात्मक इतिहासातील हा एक दुःखद दिवस आहे."

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post