केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना कर्जत जामखेड मतदारसंघात निमंत्रण, माजी मंत्री राम शिंदे यांनी दिल्लीत घेतली भेट

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना कर्जत जामखेड मतदारसंघात नागरी सत्कारासाठी निमंत्रण, माजी मंत्री राम शिंदे यांनी दिल्लीत घेतली भेटनगर: केंद्रीय लघु मध्यम व सूक्ष्म उद्योग मंत्री नारायण राणे यांचा दिल्ली येथे सत्कार करताना श्री.श्रीकांत भारतीय ,(प्रदेश सरचिटणीस संघटन ) भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत  पाटील व प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे. यावेळी शिंदे यांनी नारायण राणे यांना कर्जत जामखेड मतदारसंघात नागरी सत्काराचे निमंत्रण दिले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post