शेगाव संस्थानचे विश्वस्त शिवशंकर भाऊ पाटील यांचे निधन

 

शेगाव संस्थानचे विश्वस्त शिवशंकर भाऊ पाटील यांचे निधनबुलडाणा : शेगाव संस्थानचे विश्वस्त शिवशंकर भाऊ पाटील यांचे दुखद निधन झाले आहे. ते 82 वर्षांचे होते. कोरोनाचे निर्बंध असल्यामुळे त्यांच्या अंत्यविधीसाठी मोजक्याच भक्तांना परवानगी देण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर घरीच उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं.

 घराजवळ असलेल्या शेतात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पाटील यांच्याकडून संत गजानन महाराज यांची सेवा झालेली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post