माजी मंत्री राम शिंदे यांच्या समर्थकाचा राजीनामा

 भाजपचे जिल्हा संघटन सरचिटणीस प्रसाद ढोकरीकर यांचा राजीनामा

नगर: माजी मंत्री राम शिंदे दिल्ली दौऱ्यावर असताना त्यांचे नजीकचे समर्थक असलेले भाजपचे संघटन सरचिटणीस प्रसाद ढोकरीकर यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. जिल्हाध्यक्ष अरूण मुंडे यांच्याकडे त्यांनी राजीनामा दिला असून मुंडे यांनी तो स्विकारला आहे. कौटुंबिक व‌ वैयक्तिक कारणांमुळे पद सोडत असल्याचे ढोकरीकर यांनी सांगितले आहे.0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post