करोनाचा प्रादुर्भाव कायम, २४ तासांत 'इतक्या' नवीन बाधितांची भर

 नगर जिल्ह्यात २४ तासात ८४६ नवीन बाधितांची भर


आज जिल्ह्यात ८४६ रुग्णांची नोंद झाली. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये १८६, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ३४० आणि अँटीजेन चाचणीत ३२० रुग्ण बाधीत आढळले.


पारनेर - १३२

शेवगाव - १२०

संगमनेर - १०६

नगर ग्रामीण - ७७

कर्जत - ६८

अकोले - ५१

श्रीगोंदा - ४८

राहुरी - ४८

नेवासा - ४०

राहाता - ३०

कोपरगाव - २९

मनपा - २९

पाथर्डी - २८

श्रीरामपूर - २७

इतर जिल्हा - ११

जामखेड - ०९

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post