राणेंविरोधात शिवसैनिक आक्रमक, भर रस्त्यावर लावले 'कोंबडी चोर' लिहिलेले बॅनर

 

राणेंविरोधात शिवसैनिक आक्रमक, भर रस्त्यावर लावले 'कोंबडी चोर' लिहिलेले बॅनरमुंबई: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्यं केल्यामुळे शिवसैनिक संतप्त झालेत. याचे पडसाद आता उमटण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईत दादर टी टी भागात स्थानिक नगरसेवक अमेय घोले यांनी नारायण राणे यांचे मोठे फोटो बॅनर लावलेत. या बॅनरवर "कोंबडी चोर !!!" असं नारायण राणेंना झोंबणारे शब्दं लिहीलेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post