राणेंचे वादग्रस्त वक्तव्य व अटक....शरद पवार म्हणाले...

 

राणेंचे वादग्रस्त वक्तव्य व अटक....शरद पवार म्हणाले...मुंबई:  केंद्रीय मंत्री नारायण राणे  यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर सर्वच स्तरातून टीकेची झोड उठली जात आहे. यानंतर आक्रमक शिवसैनिकांनी राज्यात ठिकठिकाणी आंदोलन केलं आहे. थोड्याच वेळापूर्वी नारायण राणेंना पोलिसांनी अटक केली. त्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. मी महत्व देत नाही, अशी मोजक्यात शब्दात शरद पवारांनी प्रतिक्रिया दिलीआहे.

मला काही बोलायचं नाही. मी त्याला फारसं महत्व देत नाही असं म्हणत त्यांच्या पद्धतीने त्यांच्या संस्काराप्रमाणे बोलतात, असं शरद पवार म्हणालेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post