माजी मंत्री प्रा.राम शिंदे दिल्लीत....

 माजी मंत्री प्रा.राम शिंदे दिल्लीत, केंद्रीय मंत्र्यांच्या भेटीगाठीनगर : भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माजी मंत्री प्रा.राम शिंदे नवी दिल्ली दौऱ्यावर गेले असून तीन दिवस ते दिल्ली येथे असणार आहेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या सह त्यांनी दिल्लीत केंद्रीय मंत्र्यांच्या भेटीगाठींना सुरूवात केली आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेश पदाधिकारी एकाच वेळी दिल्लीत पोहचल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post