राष्ट्रवादीच्या जन्मानंतर राज्याच्या राजकारणात जातीचा मुद्दा वाढला

 राष्ट्रवादीच्या जन्मानंतर राज्याच्या राजकारणात जातीचा मुद्दा वाढला : राज ठाकरेमुंबई: महाराष्ट्रात दुसऱ्या जातीबद्दलचा द्वेष वाढत चालला आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक चेहऱ्याला हे डाग लावणारं आहे. महाराष्ट्र जातीपातीत गुंतत चालला आहे. सर्वांनाच जातीचा अभिमान असतो आणि असला पाहिजे. पण त्यापेक्षा जास्त दुसऱ्याच्या जातीचा द्वेष लोकांच्या मनात निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीच्या जन्मानंतर राज्याच्या राजकारणात जातीचा मुद्दा वाढला, असं राज ठाकरे यांनी यांनी म्हटलं. एबीपी माझा वाहिनीवरील विशेष कार्यक्रमात एका मुद्यावर भूमिका मांडताना राज ठाकरे यांनी हे निरीक्षण मांडले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post