पंतप्रधान मोदींचे मंदिर व आरतीही... पुणे तिथे काय उणे....

 पुण्यात उभारलं मोदींचं मंदिर; विशेष 'मोदी आरती'चाही लावला फलकपुणे: पुण्यातील औंध भागातील भाजपाचे कार्यकर्ते मयुर मुंडे यांनी 'नमो फाऊंडेशन'च्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मंदिर उभारले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं हे मंदिर पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केल्याचं चित्र दिसून येत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post