महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत 'एसीबी'ची रेड !...समिती सभापती ताब्यात

 पिंपरी चिंचवड महापालिकेत एसीबीची रेड... स्थायी समितीची  बैठक संपताच  कारवाई सुरूपुणे: पिंपरी चिंचवड महापालिकेत एसीबीची धाड. स्थायी समितीची १८ ऑगस्टला बैठक संपताच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई सुरू केली. स्थायी समिती कार्यालयाचा एसीबीने ताबा घेतला. नेमकी कोणावर आणि किती रुपये ताब्यात घेतले याबाबतची माहिती गुलदस्त्यात. पण कारवाईने महापालिकेत खळबळ. स्थायी समितीची आज बैठक असल्याने इमारतीत ठेकेदारांची गर्दी होती. स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे चौकशीसाठी एसीबीच्या ताब्यात तर मुख्य लिपिक ज्ञानेश्वर पिंगळे, लिपिक विजय चावरीया, कॉम्प्युटर ऑपरेटर राजेंद्र शिंदे आणि शिपाई अरविंद कांबळे यांनाही ताब्यात घेतलं आहे

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post