पॅरालिम्पिक.. एअर रायफल स्पर्धेत अवनी लेखाराला सुवर्ण पदक

 टोकियो परालिम्पिकमध्ये भारताच्या अवनी लेखारा हिची सुवर्ण कामगिरी पाहायला मिळत आहे. 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत अवनी लेखाराला सुवर्ण पदक मिळालं आहे. दरम्यान, काल दिवसभरात दोन रौप्य पदकं भारताच्या खात्यात जमा झाली होती.  

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post