शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी.... 'पाम' लागवडीसाठी केंद्र सरकार करणार भरघोस मदत

 शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी.... 'पाम' लागवडीसाठी केंद्र सरकार करणार भरघोस मदतनवी दिल्ली: खाद्यतेलाबाबतच्या राष्ट्रीय अभियानाअंतर्गत देशातील 6.5 लाख हेक्टर्स अतिरिक्त क्षेत्र पाम लागवडीखाली आणण्यात येणार; पैकी 3.28 लाख हेक्टर्स ईशान्येकडील राज्यांतील क्षेत्रावर आणि उर्वरित देशातील 3.22 हेक्टर्स क्षेत्रावर येत्या 5 वर्षांत पामची लागवड करण्यात येणार‌.

पामच्या झाडांच्या संवर्धनासाठी लागणारी खते, जंतुनाशके यांचा खर्च तसेच फळे धरेपर्यंत शेतकऱ्यांना होणारा उत्पन्नातील तोटा भरून काढण्यासाठी व या झाडांच्या लागवडीचे साहित्य आणि चार वर्षांच्या काळातील आंतर-पीक यासाठी या शेतकऱ्यांना वाढीव मदत दिली जाईल.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post