जि.प.शाळातील २ शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर

 राज्यातील जि.प.शाळातील २ शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीरमुंबई: राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये अध्यापन करणाऱ्या दोन शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर

राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये अध्यापन करणाऱ्या दोन शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर. 

उमेश रघुनाथ खोसे सहशिक्षक जि.प.प्रा. शाळा जगदंबानगर कडदोरा, जिल्हा - उस्मानाबाद.

शेख खुर्शीद कुतबुद्दीन, जि.प.प्रा.शाळा असरअली ता. सिरोंचा जि. गडचिरोली

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post