राणेंच्या अटकेवर भाजप राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा म्हणाले....

 नारायण राणे यांना अटक घटनात्मक मूल्यांचे उल्लंघन, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची प्रतिक्रियानवी दिल्ली: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना महाराष्ट्र सरकारने अटक करणे हे घटनात्मक मूल्यांचे उल्लंघन आहे. अशा कृतीमुळे आम्ही घाबरणार नाही किंवा दडपणार नाही. हे लोक जन-आशीर्वाद यात्रेत भाजपाला मिळत असलेल्या प्रचंड पाठिंब्यामुळे त्रस्त आहेत. आम्ही लोकशाही पद्धतीने लढत राहू, ही यात्रा सुरुच राहणार.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post