भाजपमध्ये मराठी विरुद्ध अमराठी वाद, युवा मोर्चा पदाधिकार्रयाचा राजीनामा

 भाजपमध्ये मराठी विरुद्ध अमराठी वाद, युवा मोर्चा पदाधिकार्रयाचा राजीनामामुंबई,:  भाजपमधली अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे.  मुंबईचे भारतीय जनता युवा मोर्चा उपाध्यक्षांनी आपला पदाचा राजीनामा दिला आहे. यावेळी त्यांनी आमदार अतुल भातखळकर  यांच्यावर चुकीच्या वागणुकीचा आरोप केला आहे.

मुंबई भाजपमधील अंतर्गत गटबाजी उघडपणे समोर आली आहे. मुंबईचे भारतीय जनता युवा मोर्चा उपाध्यक्ष आशुतोष ठाकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. हा राजीनामा पत्र त्यांनी ट्वीटरवर पोस्ट केला आहे. या ट्विटमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टॅग केलं आहे.

एवढंच काय तर मी गुजराती आहे म्हणून माझा अपमान केला आहे, असे त्यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post