आ.मोनिका राजळे दिल्लीत, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट

 आ.मोनिका राजळे दिल्लीत, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेटनगर: शेवगाव पाथर्डी मतदार संघाच्या आमदार मोनिका राजळे यांनी मंगळवारी दिल्लीतील निवासस्थानी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील (दादा) यांची सदिच्छा भेट घेतली.समवेत आ.मेघनाताई बोर्डीकर उपस्थित होत्या.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post