भीतीदायक वातावरण निर्माण झालेल्या कोठेवाडीला आ.राजळेंची भेट, ग्रामस्थांना केले आश्वस्त


भीतीदायक वातावरण निर्माण झालेल्या कोठेवाडीला आ.राजळेंची भेट, ग्रामस्थांना केले आश्वस्तनगर(सचिन कलमदाणे):  वीस वर्षांपूर्वी महाराष्ट्रात गाजलेला पाथर्डी तालुक्यातील  कोठेवाडी दरोडा व सामूहिक अत्याचार प्रकरणातील काही आरोपींना मोक्का कलमाच्या शिक्षेतून मुक्त केले गेले आहे.,त्यामुळे कोठेवाडी परिसरात भीतीचे वातावरण पसरले. या पार्श्वभूमीवर आ.मोनिका राजळे यांनी कोठेवाडी येथे जाऊन ग्रामस्थ व महिला भगिनिंशी संवाद साधला त्यांना आधार दिला.
मी सदैव तुमच्या सोबत असून तुमच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत त्या सर्व उपाययोजना करण्यात येतील.यासाठी आम्ही शासनाकडे पाठपुरावा करू.वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून तुमच्या संरक्षणासाठी कायम पोलीस चौकी, हायमॅक्स लाईट, सी सी टीव्ही कॅमेरे बसविणे. या बाबत त्यांना आश्र्वासित केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post