शेवगाव पाथर्डी मतदारसंघात 'महामार्ग' तसेच 'मिनी इंडस्ट्री'ची कामं व्हावीत, आ. राजळे यांचा दिल्लीत पाठपुरावा

शेवगाव पाथर्डी मतदारसंघात 'महामार्ग' तसेच 'मिनी इंडस्ट्री'ची कामं व्हावीत, आ.मोनिका राजळे यांचा दिल्लीत पाठपुरावा
नगर (सचिन कलमदाणे): आमदार मोनिका राजळे यांनी दिल्ली दौर्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच नारायण राणे यांची भेट घेऊन शेवगाव पाथर्डी मतदार संघातील महामार्गांची कामे मार्गी लावण्यासाठी निवेदन दिले. राणे यांच्याकडे शेवगाव पाथर्डी मतदार संघात केंद्र सरकारच्या माध्यमातून  मिनी इंडस्ट्री किंवा औद्योगिक हब उभारण्याची महत्वपूर्ण मागणीही त्यांनी केली. दिल्ली दौऱ्यातील भेटीगाठींची राजळे यांनी सोशल मीडियावर माहिती दिली आहे.


 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post