स्व.अनिलभैय्या यांचे कार्य आजही आपल्या सोबत आहे... मंत्री शंकरराव गडाख यांचे अभिवादन

 स्व.अनिलभैय्या यांचे कार्य आजही आपल्या सोबत आहे... मंत्री शंकरराव गडाख यांचे अभिवादन नगर : माजी मंत्री अनिल राठोड यांचा प्रथम स्मृतिदिन ५ ऑगस्ट रोजी झाला. यानिमित्त राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी अनिल भैय्या यांच्या आठवणींना उजाळा देत राठोड यांच्या स्मृतीस अभिवादन केले. मंत्री गडाख यांनी म्हटले आहे की

माजी मंत्री,स्वर्गीय.अनिलभैय्या राठोड यांचे आज प्रथम पुण्यस्मरण,त्यांना आपल्यातून जाऊन एक वर्ष पूर्ण होत आहे पण त्यांचे कार्य आजही आपल्या सोबत आहे, त्यांची आठवण,त्यांचा कामाची पद्धत आजही आपल्याला कायम जाणवत राहते, अशा लोकनेत्याला पुण्यतिथी निमित्ताने भावपुर्ण आदरांजली...

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post